Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली मलकापूरात शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा
ताज्या बातम्या

रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली मलकापूरात शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा

Ravikant Tupkar farmers protest

मलकापूर येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. पिकविमा 100% मिळावा, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी, सोयाबीन–कापसाच्या धोरणात बदल व्हावा, सोलर कंपनीचे अतिक्रमण दूर करावे अशा विविध मागण्यांवर तुपकर आक्रमक झाले. मोर्चात शेकडो शेतकऱ्यांची उत्स्फूर्त सहभाग नोंदवली गेली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts