Breaking News :
ताज्या बातम्या

चांदवड तालुक्यात पोळ कांद्याच्या लागवडीला सुरुवात

Pol onion cultivation Chandwad
202

नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक असलेला कांदा याची लागवड काही ठिकाणी सुरू झाली आहे. राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे काही भागात शेतजमिनी व घरांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतरही नाशिक जिल्ह्यातील काही भागांत फक्त रिमझिम पावसावरच शेतकऱ्यांना समाधान मानावे लागत आहे. विहिरींमध्ये अद्याप पाणी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. RNO

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts