• Home
  • महाराष्ट्र
  • रायगडमध्ये बिबट्याचा विडिओ CCTV मध्ये कैद, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण
ताज्या बातम्या

रायगडमध्ये बिबट्याचा विडिओ CCTV मध्ये कैद, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण

Raigad CCTV video
243

रायगड जिल्ह्यातील कशेने-इंदापूर परिसरात रात्रीच्या सुमारास एका बिबट्याचा वावर CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा बिबट्या एका घराजवळून जात असताना कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून आला. यामुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. बिबट्याचा वावर कशेने गावाच्या हद्दीत असलेल्या घराजवळ असल्यामुळे, ग्रामस्थांनी वनविभागाला तत्काळ याची माहिती दिली आहे. वनविभाग या घटनेचा गंभीरतेने विचार करत आहे आणि पुढील कारवाई सुरू केली आहे.
(RNO)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts