196
रत्नागिरीच्या कशेडी घाटाजवळ अपघात झाल्याची घटना घडली..गणेशभक्तांच्या खासगी बसला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे…यामध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली आहे…मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही..या बसमध्ये तब्बल 40 ते 45 प्रवाशी होते..









