• Home
  • ताज्या बातम्या
  • रमी खेळामुळे लाखो शेतकऱ्यांवर आलेलं संकट, बच्चू कडूंचं गंभीर आरोप!”
ताज्या बातम्या

रमी खेळामुळे लाखो शेतकऱ्यांवर आलेलं संकट, बच्चू कडूंचं गंभीर आरोप!”

Rummy game crisis
147

नाशिकमध्ये बच्चू कडू यांनी रमी खेळाच्या विरोधात आवाज उठवला आहे. त्यांनी सांगितले की, “रमी हा गेम शासकीय केला तर मोठं आर्थिक संकट उभं राहिल, आणि लाखो शेतकरी व मजुरांना याचा त्रास होईल.” कडू यांनी माणिकराव कोकाटेंना रमी खेळ बंद करण्याची मागणी केली असून, “हे थोडं मेहरबानीने थांबवायला हवं,” असं ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts