• Home
  • ताज्या बातम्या
  • सद्गुरू बैठकीसाठी निघालेल्या सासू-सुनेचा कांद्याने भरलेल्या ट्रकच्या धडकेने मृत्यू
Top News

सद्गुरू बैठकीसाठी निघालेल्या सासू-सुनेचा कांद्याने भरलेल्या ट्रकच्या धडकेने मृत्यू

Mother Daughter in law Killed by Onion‑filled Truck
374

कांदा वाहू ट्रकच्या धडकेने सद्गुरूच्या बैठकीसाठी निघालेल्या सासू-सुनेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवेढा तालुक्यातील दामाजी कारखाना रोड या ठिकाणी रविवारी घडली. रेणुका विजय तासगावकर (वय 38) तर शालिनी पांडुरंग तासगावकर (वय 56) अशी मृत पावलेल्या सासु सुनेची नावे आहेत याबाबत विजय तासगावकर राहणार मंगळवेढा यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात फिरत दिली आहे…. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि जखमी ट्रक चालकाला ताब्यात घेतल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts