• Home
  • ताज्या बातम्या
  • सांगलीच्या दोन जनमित्रांनी जीव धोक्यात घालून गावांचा वीजपुरवठा पूर्ववत केला
ताज्या बातम्या

सांगलीच्या दोन जनमित्रांनी जीव धोक्यात घालून गावांचा वीजपुरवठा पूर्ववत केला

Sangli Janmitras restore power supply
99

शिराळा तालुक्यातील पनूंबरे शाखा अंतर्गत 11 KV चरण गावठाण फिडर ही वीजवाहिनी वारणा नदीच्या पुरात गेल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. या लाईनचा कंडक्टर तुटल्यामुळे नाथवडे व मोहरे गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे महावितरणचे जनमित्र यांनी धाडस दाखवत जीवाची पर्वा न करता पुराच्या पाण्यात पोहत जाऊन कटपॉइंटवरील जम्प सोडवले. त्यांच्या या प्रयत्नामुळे दोन्ही गावांचा वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts