Breaking News :
ताज्या बातम्या

शाहरुख खानला मुंबईत मिळणार 4 BHK सी-फेसिंग फ्लॅट

Shahrukh Khan new sea facing flat in Mumbai
167

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानला बांद्र्याच्या कार्टर रोडवरील ‘श्री अमृत सोसायटी’च्या पुनर्विकासातून तब्बल 2800 square फुटांचे आलिशान 4 बीएचके अपार्टमेंट मिळणार आहे. 1991मध्ये गौरीसोबत लग्नानंतर शाहरुखने याच सोसायटीत आपलं पहिलं घर विकत घेतलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts