Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • नाडगाव बोदवड रेल्वे स्टेशनवर सुरत अमरावती एक्सप्रेसला थांबा
ताज्या बातम्या

नाडगाव बोदवड रेल्वे स्टेशनवर सुरत अमरावती एक्सप्रेसला थांबा

Surat Amravati Express halt at Nadgaon Bodwad station
230

मागील अनेक दिवसांपासून आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे शिवसेना तसेच विविध रेल्वे प्रवासी संघटना कर्मचारी व नागरिकांनी आमदार पाटलांकडे मागणी केली होती. आज या गाडीला थांबा मिळाला असून आज आमदार चंद्रकांत पाटलांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts