Top News

उर्जित पटेल IMF चे नवे कार्यकारी संचालक

Urjit Patel IMF Executive Director

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची IMF कार्यकारी संचालकपदी नियुक्ती झाली आहे. 29 ऑगस्ट 2025 पासून तीन वर्षांचा कार्यकाळ सुरू होणार आहे. त्यांनी के.व्ही. सुब्रमण्यम यांची जागा घेतली असून, यापूर्वी पटेल यांनी 1990 ते 1995 दरम्यान IMF मध्ये अर्थतज्ज्ञ म्हणून काम केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts