• Home
  • राजकारण
  • वैष्णवी हगवणे प्रकरणात गप्प… आता जाग आली का? रोहिणी खडसेंचा प्रश्न
ताज्या बातम्या

वैष्णवी हगवणे प्रकरणात गप्प… आता जाग आली का? रोहिणी खडसेंचा प्रश्न

Vaishnavi Hagwane issue
181

खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक झाल्यानंतर महिला आयोगाने उडी घेतल्याने रोहिणी खडसे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. बीडच्या ‘कु. सानवी संस्थे’ने दिलेल्या तक्रारीवरून खडसेंनी ही संस्था राष्ट्रवादी अजित पवार गटाशी संबंधित असल्याचा आरोप केला. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात महिला आयोग व ही संस्था कुठे होती, असा सवाल करत खडसेंनी महिला आयोगावर घणाघात केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts