Breaking News :
ताज्या बातम्या

दर्शनासाठी जात असलेल्या महिलांचा दुर्दैवी मृत्यू

Women temple visit traged
164

पुण्यातील खेड तालुक्यातील कुंडेश्वर दर्शनासाठी निघालेल्या गाडीचे घाटात नियंत्रण सुटून दरीत पलटी झाली. या अपघातात 8 महिलांचा जागीच मृत्यू तर 20 जण जखमी झाले. घडलेल्या घटनेपासून परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक प्रशासनाने बचाव-पुलीस मदतकार्य ताबडतोब सुरू केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts