ताज्या बातम्या

तरुणीचा मध्यरात्री मृत्यू, पहाटेच अंत्यविधी पोलिसांना संशय

Young woman mysterious death
148

जालना तालुक्यातील वंजार उम्रद गावात अर्पिता वाघ हिचा रात्री अडीच वाजता मृत्यू झाला, तर कुटुंबीयांनी सकाळी चार वाजता अंत्यविधी उरकला. पोलिसांना संशय आल्याने वडील व दोन भावांना ताब्यात घेतलं असून आकस्मात मृत्यूची नोंद व परस्पर मृतदेह जाळल्याप्रकरणी गुन्हा दाखल सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts