Dagdusheth Ganpati Agaman 2026 : गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…च्या जयघोषात पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची भव्य आगमन मिरवणूक पार पडली. फुलांनी सजविलेल्या आकर्षक मयूर रथातून बाप्पाला उत्सव मंडपाकडे नेण्यात आले. या आगमन सोहळ्याला हजारो गणेशभक्तांनी गर्दी केली होती.
मयूर रथातून बाप्पाचे आगमन होत असताना ढोल-ताशांचा गजर, बँड पथकांचे वादन आणि गणरायाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या सोहळ्यातील अनेक खास क्षण LS Marathi च्या कॅमेऱ्यात HD स्वरूपात कैद झाले आहेत.
मयूर रथातून दगडूशेठ बाप्पाचे दिमाखात आगमन; पाहा खास HD फोटो ( Dagdusheth Ganpati Agaman 2026 )


















