Breaking News :
  • Home
  • Top News
  • मुंबईतील Top 10 गणपती दर्शनस्थळे; लालबागच्या राजापासून GSB पर्यंत पाहा संपूर्ण यादी
Ganeshotsav 2026

मुंबईतील Top 10 गणपती दर्शनस्थळे; लालबागच्या राजापासून GSB पर्यंत पाहा संपूर्ण यादी

Mumbai Ganpati Darshan 2026
3

मुंबईतील Top 10 गणपती दर्शन ( Mumbai Ganpati Darshan 2026 )

1. लालबागचा राजा ( lalbaugcha raja )

मुंबईतील सर्वात प्रसिद्ध आणि मोठ्या प्रमाणावर भाविक आकर्षित करणाऱ्या गणपतींपैकी एक म्हणजे लालबागचा राजा. नवसाला पावणारा गणपती म्हणून त्याची विशेष ओळख आहे.

Lalbaugcha Raja 2026: First Look Of Mumbai's Favourite Bappa, Theme, Decor Revealed! | Curly Tales

2. चिंचपोकळीचा चिंतामणी ( Chinchpoklicha Chintamani )

चिंचपोकळीचा चिंतामणी हा मुंबईतील आणखी एक प्रसिद्ध गणपती आहे. गणेशोत्सवात या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी होते.

Chinchpokli Cha Chintamani 2026 |😍 Chinchpokli Cha Chintamani Aagman 2026 | Chintamani Aagman 2026✨🐘 - YouTube

3. मुंबईचा राजा – गणेश गल्ली ( Mumbai Cha Raja, Ganesh Galli )

लालबाग परिसरातील मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्लीचा गणपती हा मुंबईतील प्रमुख आकर्षण आहे.

MUMBAI CHA RAJA GANESH GALLI 2026 !!! #mumbaicharaja #ganeshgalli #ganpatibappamorya #mumbai #lalbaug

4. अंधेरीचा राजा ( Andheri Cha Raja )

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रसिद्ध अंधेरीचा राजा दर्शनासाठी भाविकांची मोठी पसंती आहे.

Ganeshotsav 2026: First look of Andheri Cha Raja

हेही वाचा : जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा ‘श्री गणेश सुवर्णधाम’ मंदिरात विराजमान

5. खेतवाडीचा गणराज ( Khetwadicha Ganraj )

गिरगाव-खेतवाडी परिसरातील खेतवाडीचा गणराज हा आपल्या भव्य मूर्ती आणि आकर्षक गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध आहे.

Khetwadi Cha Raja 2026 💛💜💐 . . . . . . . #khetwadicharaja #mumbaiganpati #ganpati2026 #ganeshotsav #instagrampost

6. GSB गणपती – किंग्ज सर्कल ( GSB Ganpati Matunga )

GSB गणपती हा मुंबईतील अत्यंत प्रसिद्ध गणपतींपैकी एक असून गणेशोत्सवात मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात.

GSB seva Mandal 2026 💫 . #ganpatibappamorya #mumbaikar #reelsindia #explorepage✨ .

7. गिरगावचा राजा ( Girgaoncha Raja )

दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध गिरगावचा राजा हा देखील गणेशभक्तांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

Girgaon Cha Raja 2026 😍 ( Eco friendly ganesh ) #girgaoncharaja #2026 #ecofriendly #ganesha #mumbai

8. घाटकोपरचा राजा ( Ghatkopar Cha Raja )

मुंबईच्या उपनगरातील प्रसिद्ध घाटकोपरचा राजा याच्या दर्शनासाठीही गणेशोत्सवात भाविकांची गर्दी पाहायला मिळते.

Ghatkopar Cha Raja 2026 Morning Darshan After Aagman🥹♥️🙏 #ghatkoparcharaja #ghatkopar #ghatkoparcha_utsav #mumbaiganpatibappa #mumbaiganeshutsav [Ghatkopar Cha Raja 2026 Ghatkopar Ganpati , Ghatkopar East , Ghatkopar West , Ghatkopar Heart of ...

9. मुंबई सेंट्रलचा राजा ( Mumbai Centralcha Raja )

मुंबई सेंट्रलचा राजा हा मुंबईतील आणखी एक प्रसिद्ध सार्वजनिक गणपती असून दर्शनासाठी भाविक येथे येतात.

विश्वविक्रमी “ मुंबईचा राजा “ ⚜️ . #mumbaicharaja #2025 #mumbaiganpati #bappa #ganesh #ganeshgalli #mumbaikar #viralpost #explore #instagram #india

10. काळाचौकीचा राजा ( Kalachowki Cha Raja )

काळाचौकीचा राजा हा परळ-काळाचौकी परिसरातील प्रसिद्ध गणपती असून गणेशोत्सवात येथेही भाविकांची गर्दी होते.

Kalachowki Cha Raja 2026.* ‎*Mumbai, Maharashtra.* ‎*Pratham Darshan or First Look.* ‎ ‎*Shri Ganesh Chaturthi 2026 beginning from 14th September 2026, Monday.

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. Awarded By : 🥇The Best Digital Marketer And Technologist Award🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts