Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • तुमचा भीम जयंती AI फोटो बनवा प्रोफेशनल लूकमध्ये; वापरा ‘हे’ 5 फ्री Prompt
ताज्या बातम्या

तुमचा भीम जयंती AI फोटो बनवा प्रोफेशनल लूकमध्ये; वापरा ‘हे’ 5 फ्री Prompt

Bhim Jayanti AI Photo Free Prompts

Bhim Jayanti AI Photo Free Prompts: आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ व्या जयंती आहे. या निमित्तानी एआय फोटो (AI Photo) ट्रेंड जोरात आहे. आता तुम्हीही फ्री AI prompts वापरून तुमचा प्रोफेशनल लुक असलेला फोटो सहज तयार करू शकता.

आजच्या डिजिटल युगात सण-उत्सव साजरे करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. १४ एप्रिल रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोसर्वत्र ठ्या उत्साहात साजरी केली जाते. या निमित्ताने सोशल मीडियावर “भीम जयंती स्पेशल AI फोटो” बनवण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीयेला कोणत्या राशींनी काय दान करावे? जाणून घ्या A टू Z माहिती

आता महागड्या फोटो एडिटिंग अ‍ॅप्सची गरज नाही. फक्त तुमच्या मोबाईलवर AI इमेज जनरेटर वापरून तुम्ही स्वतःचे नाव असलेले आकर्षक 3D फोटो तयार करू शकता. यासाठी खाली काही खास AI prompts दिले आहेत.

फक्त या प्रॉम्प्ट्समध्ये [Your Name] च्या जागी तुमचे नाव आणि [Age] च्या जागी तुमचे वय टाका. नंतर हे prompts Bing Image Creator किंवा इतर कोणत्याही AI image tool मध्ये वापरा.

शहरातील अभिवादन लूक

A young person standing respectfully in front of a large statue of Dr. Babasaheb Ambedkar in a city square. The environment is decorated with lights and flowers. The name ‘[Your Name]’ is written on the outfit. Ultra realistic, high detail.

संविधानासोबत सेलिब्रेशन

A 3D realistic image of a person proudly holding the Constitution of India. Dr. Babasaheb Ambedkar appears in the background as a symbolic glowing figure. ‘[Your Name]’ is written on the shirt. 4K cinematic style.

लायब्ररी स्टडी लूक

A student sitting in a modern library holding the Indian Constitution. A portrait of Dr. Ambedkar is on the wall behind. The name ‘[Your Name]’ is printed on the t-shirt. Professional photography style, ultra realistic.

3D स्टाईल थ्रोन इमेज

A realistic 3D image of a [Age] year old person wearing a stylish blue outfit with the name ‘[Your Name]’ on it, sitting on a royal golden throne. Behind them is a glowing image of Dr. Babasaheb Ambedkar with a powerful aura. Cinematic lighting, ultra HD, 4K quality.

संविधान रक्षक थीम

A heroic 3D image of a person holding the Constitution like a shield. Dr. Babasaheb Ambedkar appears as a guiding figure behind. The name ‘[Your Name]’ is displayed on armor. Ultra realistic.

 

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts