• Home
  • राजकारण
  • मराठा आरक्षण आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाचा कडक आदेश
ताज्या बातम्या

मराठा आरक्षण आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाचा कडक आदेश

Bombay High Court strict order on Maratha reservation protest
171

मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आंदोलन ‘बेकायदेशीर’ ठरवत आंदोलकांना “तीन वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा, अन्यथा ठोस कारवाई करावी लागेल” असा स्पष्ट आदेश दिला आहे. यापूर्वी न्यायालयाने आझाद मैदानात आंदोलनासाठी पूर्वपरवानगीची अट केली होती. सरकारनेही उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्याचे आश्वासन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts