Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • तेजस्वी यादव यांच्याविरूद्ध गडचिरोलीत गुन्हा दाखल
ताज्या बातम्या

तेजस्वी यादव यांच्याविरूद्ध गडचिरोलीत गुन्हा दाखल

FIR registered against Tejashwi Yadav
164

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्याविरूद्ध आज गडचिरोलीत भाजपचे आमदार डॅा.मिलिंद नरोटे यांनी पोलीस तक्रार केली. यादव यांनी समाजमाध्यमावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरूद्ध बदनामीकारक मजकूर प्रकाशित केल्याचे डॅा.नरोटे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले. त्यामुळे यादव यांच्याविरूद्ध भारतीय न्याय संहितेच्या 196, 356, 352 आणि 353 या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts