Breaking News :
ताज्या बातम्या

बीडसांगवीत एकुलत्या एक मुलाने गळफास घेऊन संपवलं आयुष्य

Beed Sangvi tragic incident
162

बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील बीडसांगवी गावात अविनाश बापू दिवटे या तरुणाने घराच्या पडवीत गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी उठताच आईच्या नजरेस लटकलेला मृतदेह पडताच हळहळ व्यक्त झाली. अविनाश हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट नसून या घटनेने कुटुंब व गावात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts