Breaking News :
ताज्या बातम्या

लग्नात पूर्ण स्वातंत्र्य अशक्य सर्वोच्च न्यायालय

Supreme Court on freedom in marriage India
200

एका प्रकरणात आदेश देतांना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की पती-पत्नींनी एकमेकांवर भावनिक वा आर्थिक अवलंबून राहावे लागते. दांपत्य वाद प्रकरणात न्यायालयाने पतीस ₹5 लाख अंतरिम देखभाल देण्याचे आदेश देत मुलाच्या वाढदिवसानिमित्त तात्पुरती कस्टडी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts