Breaking News :
ताज्या बातम्या

AI चा फुगा लवकरच फुटणार ?

Is the AI bubble about to burst
220

MIT च्या संशोधनात असा निष्कर्ष समोर आला आहे की 95% कंपन्यांना AI कडून पाहिजे तसे results न आल्याने AI कडे पाठ फिरवत आहेत. त्या मुले विश्लेषकांचे asa म्हणणं आहे कि जर AI इम्प्रोव्ह नाही झाला तर परत human Sourcing कडे वळणं योग्य राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts