Breaking News :
ताज्या बातम्या

Tik Tok ची भारतात घर वापसी

TikTok comeback in India
226

भारत अणि चीन यांची 5 वर्षा नंतर हात मिळवणी झाल्याने Tik Tok ची website भारतात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे, पण अजून कुठली ही अधिकृत माहिती समोर आली नसली तरी भारतात चीनी app पुन्हा चालू होतील असा अंदाज येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts