Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • HSRP नंबर प्लेट लावण्याची मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे.
Mumbai

HSRP नंबर प्लेट लावण्याची मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे.

HSRP Number Plate Deadline Extended
176

HSRP म्हणजेच हाय स्पीड रजिस्ट्रेशन प्लेट लावून घेण्यासाठी नवी मुंबईत 49 केंद्रावर कामे सुरु असून, आत्तापर्यंत 94 हजार 311 वाहनानी HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी 73 हजार 967 वाहनांना HSRP नंबर प्लेट लावण्यात आले आहेत. ह्या नंबर प्लेट बसवून घेण्यासाठी ऑनलाईन सुविधा देखील असून, HSRP नंबर प्लेट लावून घेण्यासाठी नागरिकांना 30 नोव्हेंबर पर्यन्त मुदत वाढ देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts