Breaking News :
  • Home
  • Top News
  • आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, सकाळच्या ताज्या घडामोडी; वाचा टॉप 5 हेडलाईन्स
ताज्या बातम्या

आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, सकाळच्या ताज्या घडामोडी; वाचा टॉप 5 हेडलाईन्स

LS Marathi Top 5 News, 13 August 2026
24
LS Marathi Top 5 News, 13 August 2026 : 13 ऑगस्ट 2026 रोजीच्या देश-विदेशातील आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. राजकारण, क्रीडा, भरती, मनोरंजन आणि इतर क्षेत्रांतील आजच्या टॉप 5 बातम्यांचा झटपट आढावा इथे वाचा.

1

“साहेब, एकदा खामगावात या!” 75 वर्षीय आजीची तुकाराम मुंढेंना थेट साद

Tukaram Mundhe: बुलढाण्यातील खामगाव परिसरातील भेसळीच्या मुद्द्यावर ७५ वर्षीय निर्मलाबाई हेलोडे यांनी तुकाराम मुंढेंना थेट आवाहन केलं आहे. Read More…

Tukaram Mundhe
Tukaram Mundhe

2

पेपरफुटी करणाऱ्यांची खैर नाही! महाराष्ट्रात भरती परीक्षांसाठी सरकारचा मोठा निर्णय (Lokshevay)

Maharashtra Recruitment Exams: महाराष्ट्रातील सरकारी भरती परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. Read More…

Maharashtra Recruitment Exams
Maharashtra Recruitment Exams

3

आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या घडामोडी; वाचा टॉप ५ हेडलाईन्स

LS Marathi Top 5 News: दुपारच्या वेळेतील देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रांतील ताज्या अपडेट्स जाणून घ्या. वाचा आजच्या टॉप ५ बातम्यांचा झटपट आढावा. Read More…

LS Marathi Top 5 News | Breaking News Today
LS Marathi Top 5 News | Breaking News Today

4

भाऊ खास आहे, मग राखीही हटके हवी! यंदा ट्राय करा ‘हे’ अर्थपूर्ण पर्याय

Raksha Bandhan 2026: यंदा रक्षाबंधन २८ ऑगस्ट २०२६ रोजी साजरे केले जाणार आहे. भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा आणि काळजी व्यक्त करणारा हा खास सण आहे. यंदा नेहमीच्या राखीपेक्षा भावाच्या व्यक्तिमत्त्वाला, स्वभावाला आणि स्वप्नांना साजेशी अर्थपूर्ण राखी निवडून हा दिवस आणखी खास बनवा. Read More…

Raksha Bandhan 2026
Raksha Bandhan 2026
img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts