Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या घडामोडी; वाचा टॉप ५ हेडलाईन्स
Top News

आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या घडामोडी; वाचा टॉप ५ हेडलाईन्स

LS Marathi Top 5 News | Breaking News Today
52
LS Marathi Top 5 News: दुपारच्या वेळेतील देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रांतील ताज्या अपडेट्स जाणून घ्या. वाचा आजच्या टॉप ५ बातम्यांचा झटपट आढावा.

LS मराठी Top 5 News, 12 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या घडामोडी; वाचा टॉप 5 हेडलाईन्स

1

मित्रासोबत फिरायला गेली 6 जणांकडून सामूहिक अत्याचार पालघरमध्ये नेमकं काय घडलं?

Palghar gang rape : ती मित्रांसोबत फिरायला गेली होती, पण तिच्यासोबत पुढं काय होणार आहे, याची पुसटशीही कल्पना तिला नसावी, पालघरमधील 19 वर्षीय तरुणीसोबत जे काही घडलं, ते ऐकूण कुणाच्याही अंगावर काटा  आल्याशिवाय राहणार नाही. Read More…

Palghar gang rape

 

 

 

 

 

 

 

 

 

 

2

जरागेंना फिरायला दीड कोटीची डिफेंडर गाडी तरी आरक्षण का मागतायत?

Jarange Defender ; महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चांगलाच पेटलाय, मनोज जरांगे पाटील हे राज्याच्या विविध भागांत दौरे करून मराठा समाजाला संघटित करत आहेत. त्यांचा हा शांतता संवाद दौरा सध्या पश्चिम महाराष्ट्रात सुरू असून सांगलीत आल्यानंतर त्यांच्या ताफ्यातील एका आलिशान वाहनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. Read More…

Jarange Defender

3

एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रि‍पदावर सिब्बलांचा मोठा घाव युक्तीवादानं निकाल फिरणार?

Eknath Shinde CM case : 2022 ला शिंदेंना मुख्यमंत्री करणंच बेकायदेशीर होतं, असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी…सुप्रीय कोर्टात थेट शिंदेंच्या मुख्यमंत्रि‍पदावर घाव घातलाय, त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात नवं ट्विस्ट आलंय, कपिल सिब्बल यांनी सलग 4 दिवस युक्तीवाद करत शिंदे आणि त्यांच्यासोबत फुटलेल्या नेत्यांवर गंभीर आरोप केलेत Read More…

Eknath Shinde CM case

4

LS मराठी Top 5 News, 12 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, सकाळच्या ताज्या घडामोडी; वाचा टॉप 5 हेडलाईन्स

LS Marathi Top 5 News : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर टाका. राजकारण, समाजकारण, मनोरंजन आणि इतर क्षेत्रातील आजच्या ताज्या बातम्या जाणून घ्या. वाचा 12 ऑगस्ट 2026 च्या टॉप 5 हेडलाईन्स एकाच क्लिकवर. Read More…

LS Marathi Top 5 News

5

आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, दुपारच्या ताज्या घडामोडी; वाचा टॉप ५ हेडलाईन्स

LS Marathi Top 5 News: दुपारच्या वेळेतील देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रांतील ताज्या अपडेट्स जाणून घ्या. वाचा आजच्या टॉप ५ बातम्यांचा झटपट आढावा. Read More…

LS Marathi Top 5 News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts