Breaking News :
Top News

आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, ताज्या घडामोडी; वाचा टॉप 10 हेडलाईन्स

Top News
26
Top News : LS Marathi Top 10 News, 31 August 2026 : Breaking News 31 ऑगस्ट 2026 रोजीच्या देश-विदेशातील आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. राजकारण, क्रीडा, भरती, मनोरंजन आणि इतर क्षेत्रांतील आजच्या टॉप 10 बातम्यांचा झटपट आढावा इथे वाचा.

 

1. 31 ऑगस्टचा दिवस ठरणार खास! संकष्टी चतुर्थी अन् श्रावणी सोमवार एकत्र; ‘या’ 5 राशींना मिळू शकतो शुभ संकेत

Sankashti Chaturthi 2026: आज ३१ ऑगस्ट २०२६ रोजी संकष्टी चतुर्थी आणि श्रावण सोमवार असा विशेष योग जुळून आला आहे. त्यामुळे गणेश आणि भगवान शिवाच्या उपासनेसाठी आजचा दिवस खास मानला जात आहे. धार्मिक मान्यतेनुसार Read More…

Sankashti Chaturthi 2026

 

2. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तिसरा दिवस; सरकारचे शिष्टमंडळ आज घेणार भेट

Antarwali Sarati, Maharashtra || Manoj Jarange Patil Hunger Strike: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या हालचालींना वेग आला असून,Read More…

Manoj Jarange Patil Hunger Strike

 

3. ३१ ऑगस्टच्या धमकीने नागपूर हादरलं; १८ शाळांना बॉम्बची धमकी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आज शाळा बंद

Nagpur School Bomb Threat: नागपूर शहरातील तब्बल १८ नामाकिंत शाळांना बॉम्ब बॉम्बस्फोटाची धमकीचा ई-मेल आल्याने खळबळ उडाली आहे. धमकीमध्ये ३१ ऑगस्टचा उल्लेख असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आज शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. Read More…

Nagpur School Bomb Threat

 

4. समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; टोलच्या बदल्यात सुविधांचा अभाव?

Samruddhi Expressway Safety: महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. समृद्धी महामार्गावरून (Samruddhi Expressway Safety Concerns) प्रवास करणाऱ्या वाहनचालकांकडून टोल आकारला जात असताना, त्याच्या बदल्यात सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाची अपेक्षा असते. मात्र, Read More…

Samruddhi Expressway Safety

 

5. मराठ्यांनो, आजपासून १२ सप्टेंबरपर्यंत हळूहळू मुंबईकडे निघा; मनोज जरांगेंचं मोठं आवाहन, पुढचा प्लॅन काय?

Manoj Jarange Patil Antarwali Sarati Live: आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून, त्यांनी थेट मराठा समाजाला मोठं आवाहन केलं आहे. “१२ तारखेपर्यंत मुंबईला जा,” असं आवाहन करत जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढील रणनीतीही स्पष्ट केली आहे. Read More…

Manoj Jarange Patil Antarwali Sarati Live

 

6. ‘त्या’ वक्तव्याने राहुल गांधी अडचणीत; हल्द्वानी पोलिसांकडून गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्द्वानीतील रामलीला मैदानातील कथित “शुद्धीकरण” गांधी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. Read More…

Rahul Gandhi

 

7. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार म्हणजे नेमकं काय? शिक्षकांची निवड कशी होते आणि कोणत्या निकषांवर मिळतो सन्मान?

National Teachers Award: दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या निमित्ताने देशातील उल्लेखनीय शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरव केला जातो. मात्र हा सन्मान नेमका कोणाला मिळतो, शिक्षकांची निवड कशी होते जाऊन घेऊयात आजच्या खास लेखातून Read More…

National Teachers Award

 

8. पुण्यात Boys PG शोधताय? Bhumkar Chowk ते Hinjewadi पर्यंत स्वस्त आणि सोयीचे पर्याय कोणते?

PG in Pune : शिक्षण आणि नोकरीसाठी पुण्यात येणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कॉलेज किंवा ऑफिसजवळ परवडणारी Boys PG शोधणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि नोकरदार तरुणांची संख्या सातत्याने वाढत आहे. विशेषतः Wakad, Bhumkar Chowk, Tathawade आणि Hinjewadi या भागांमध्ये PG आणि shared accommodation च्या पर्यायांना मोठी मागणी असल्याचे दिसते. Read More…

PG in Pune, PG NEAR ME

 

9. जसप्रीत बुमराह टीम इंडियात कधी करणार कमबॅक? पुनरागमनासाठी BCCIचा खास प्लॅन

Jasprit Bumrah Comeback : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याची उणीव टीम इंडियाला सध्या प्रकर्षाने जाणवत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही भारतीय गोलंदाजांना शेपटातील फलंदाजांना बाद करताना संघर्ष करावा लागला. त्यामुळे बुमराहच्या अनुपस्थितीची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. आता सर्वांचं लक्ष बुमराहच्या कमबॅककडे लागलं आहे. Read More…

Harshad website 2026 08 31T172540.905

 

10. अमित ठाकरे पुणे दौऱ्यात आक्रमक; शिवाजी महाराजांच्या शेजारील मोदींचा फोटो हटवला

Amit Thackeray Pune : पुण्याच्या शिवाजीनगर भागातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मनसे नेते अमित ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान एक अत्यंत वादळी घटना घडलीय, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक समस्या जाणून घेण्यासाठी, कँटिनमधील जेवणाची आणि खेळाच्या मैदानावरील क्रीडा सुविधांची पाहणी करण्यासाठी अमित ठाकरे तेथे गेले Read More…

Amit Thackeray Pune

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. Awarded By : 🥇The Best Digital Marketer And Technologist Award🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts