ताज्या बातम्या

मुंबई बंद केली तसं पुणे ही बंद करू, मराठा महासंघाचा थेट इशारा

Maratha Mahasangh warning to shut down Pune
151

मुंबई मध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आज पुण्यात देखील आंदोलन करण्यात येत आहे.
मुंबईत मराठा बांधवांचे जेवणाचे आणि राहण्याचे हाल झाले. त्यामुळे आम्ही पुण्यात राहून त्यांना मुंबईत रास्त पुरवण्याचा काम आम्ही करत आहोत असं महासंघाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. मनोज जरांगे यांचा जीव जाण्याची वाट सरकार बघत आहे का असा आरोप मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यानी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts