Breaking News :
ताज्या बातम्या

मुंबई-गोवा महामार्गावर खवटी गावा-नजिक अपघात

Mumbai Goa Highway Accident
193

मुंबई-गोवा महामार्गावर खवटी गावानजिक अपघात घडल्याची घटना घडली आहे. खाजगी बस आणि कार मध्ये हा अपघात झाला असून या कार मधील तीन जण गंभीर जखमी झाले आहे. या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून मुंबई-गोवा महामार्ग रहदारीने गजबजला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts