• Home
  • ताज्या बातम्या
  • हसनाळ गावात रेसक्यू, पुरात बचावलेल्या महिलांच्या अश्रूचा बांध फुटला
ताज्या बातम्या

हसनाळ गावात रेसक्यू, पुरात बचावलेल्या महिलांच्या अश्रूचा बांध फुटला

Rescue operation in Hasanala village
190

महिलांनी सांगितली आपबीती
मुखेड तालुक्यात हसणाळ गावात ढगसदृश्य पाऊस झाला. संपूर्ण गावं पाण्याच्या विळख्यात सापडले. एसडीआरएफ दलाकडून रेशक्यु करून गावातील अनेकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले. यावेळी जीव वाचलेल्या महिलांनी आपबीती सांगितली. यावेळी आश्रूचा बांध फुटला होता. या गावातील पाच जण बेपत्ता आहेत, त्यापैकी तीन माहिलांचा मृतदेह आढळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts