Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • LS Marathi Top 5 News, ११ August 2026 : आजच्या ताज्या बातम्या, Breaking News; वाचा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप हेडलाईन्स
Top News

LS Marathi Top 5 News, ११ August 2026 : आजच्या ताज्या बातम्या, Breaking News; वाचा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप हेडलाईन्स

LS Marathi Top 5 News | Breaking News Today
74

आज, ११ ऑगस्ट 2026 च्या संध्याकाळच्या बुलेटिनमध्ये महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया. पाहूया आजच्या टॉप 5 ताज्या आणि ब्रेकिंग न्यूज.

LS मराठी Top 5 News, 11 August 2026 : आजच्या ताज्या बातम्या, Breaking News; वाचा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप हेडलाईन्स

1

घरात भवानी तलवार ठेवा धीरज हत्येनंतर मुनीच्या व्हिडिओनं मोठी खळबळ!

Nileshchandra Statement : धीरज परदेशी यांच्या हत्येनंतर आता अहिल्यानगरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे, अनेक आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, त्यातच आता जैन मुली निलेशचंद्र जैन यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. ReadMore…

Nileshchandra Statement

 

2

रोहित शर्माच्या निवृत्तीची चर्चा पुन्हा रंगली; ‘हिटमॅन’च्या नव्या भूमिकेमुळे चाहत्यांची धाकधूक वाढली

Rohit Sharma Retirement : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा सध्या केवळ वनडे क्रिकेटमध्ये खेळताना दिसत आहे. कसोटी आणि टी-20 क्रिकेटमधून त्याने आधीच निवृत्ती घेतली आहे. Read More…

 

Rohit Sharma ODI record

 

3

3 मुली दगावल्या, नेत्यांची मुलं विदेशात, गरिबांवर लाठीचार्ज..! शिक्षण व्यवस्था की भक्षण व्यवस्था?

Gadchiroli snake bite : काही वेदना शब्दांच्या चौकटीत मावत नाहीत आणि काही आक्रोश सत्तेच्या एसी दालनांपर्यंत पोहोचत नाहीत. जेव्हा देशात ‘आदिवासी गौरव दिन’ साजरा केला जात असतो, नेमक्या त्याच रात्री दुर्गम भागातील एका कोंदट खोलीत जमिनीवर झोपलेल्या तीन निष्पाप चिमुरड्यांचा विषारी सापाने दंश केल्यामुळे तडफडून मृत्यू होतो. Read More…

Gadchiroli snake bite

 

4

दीपकेंचे हातपाय राहणार नाहीत’ पोलिसांच्या पोरांची गुंडगिरी, कायदा फक्त सर्वसामान्यांना?

Abhijit Dipke : पोलीस कायद्यापेक्षा मोठे झालेत का? हा सवाल विचारण्यामागचं कारण हे आहे…की पोलीस बॉयज नावाची संघटना अभिजीत दीपकेंचे हातपाय सलामात राहणार नाही, अशी थेट ऑनकॅमेरा धमकी देते आणि त्यांच्यावर काहीच कायदेशीर कारवाई होत नाही, मग पोलिसांनी गुंडगिरी केलेली चालतेय का? Read More…

Abhijit Dipke

 

5

LS Marathi Top 5 News, ११ August 2026 : आजच्या ताज्या बातम्या, Breaking News; वाचा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप हेडलाईन्स

आज, ११ ऑगस्ट 2026 च्या दुपारच्या बुलेटिनमध्ये महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया. पाहूया आजच्या टॉप 5 ताज्या आणि ब्रेकिंग न्यूज. Read More…

LS मराठी Top 5 News

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts