Top 10 Breaking News Today: महाराष्ट्रासह देशभरात आज दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. राजकारण, अर्थव्यवस्था, शेतकरी, मनोरंजन, क्रिकेट आणि स्वातंत्र्यदिनाशी संबंधित महत्त्वाच्या बातम्यांसह आजच्या टॉप 10 ब्रेकिंग न्यूज जाणून घ्या. दिवसभरातील प्रमुख अपडेट्सचा झटपट आढावा येथे वाचा.
1
स्वातंत्र्यदिन सोहळ्यात विजयच्या आई-वडिलांच्या शेजारी ट्रिशा; दोघांच्या व्हायरल व्हिडिओंनी वेधलं लक्ष
Trisha Krishnan Vijay Viral Video: अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चेन्नईतील फोर्ट सेंट जॉर्ज येथे झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात ती सहभागी झाली होती. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Read More
2
बळीराजाची प्रतीक्षा संपणार? कर्जमाफीच्या निधीबाबत कृषिमंत्री भरणेंनी दिली मोठी अपडेट
Maharashtra Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीच्या निधीची प्रतीक्षा करणाऱ्या बळीराजासाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची माहिती दिली असून, पात्र लाभार्थ्यांच्या याद्यांची पडताळणी सध्या सुरू आहे. Read More
3
RBIचा मोठा ‘कट-ऑफ’! NRIंसाठी FCNR(B) ठेवींची विशेष सुविधा ‘या’ तारखेला थांबणार
RBI FCNRB Deposit Deadline: NRIंकडून मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे RBIने FCNR(B) ठेवींसाठीची विशेष परकीय चलन स्वॅप सुविधा मुदतीआधीच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या सुविधेअंतर्गत नवीन ठेवी स्वीकारण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 निश्चित करण्यात आली आहे. Read More
4
युवकांसाठी मोठी घोषणा! मोदींचा ‘सप्तधारा’ मंत्र; 2047 च्या विकसित भारतासाठी या 7 क्षेत्रांवर राहणार फोकस
PM Modi Saptadhara: लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी ‘सप्तधारा’चा रोडमॅप मांडला. Read More
5
Live सामन्यात प्रेयसीला मेसेज करणं पडलं महागात; क्रिकेटपटूवर बोर्डाची मोठी कारवाई
Cricketer Messages Girlfriend: क्रिकेटमध्ये मैदानावरील कामगिरीइतकंच खेळाडूंचं शिस्तबद्ध वर्तनही महत्त्वाचं मानलं जातं. मात्र एका क्रिकेटपटूने आपल्या प्रियसीला मेसेज करणं पडलं चांगलंच महागात पडलं. बोर्डाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाई केली. Read More
6
मोठी बातमी! मनोज जरांगेंची तब्येत बिघडली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल
Manoj Jarange Patil Health Update: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. नेमकं काय झालं आहे. (Marathi News Today) चला तर जाणून घेउयात. Read More
7
८०व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच ‘वंदे मातरम्’चा जयघोष; मोदी म्हणाले- हा ऐतिहासिक क्षण
Vande Mataram at Red Fort: लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा सोहळा यंदा ऐतिहासिक ठरला. ८० व्या स्वातंत्र्यदिनी प्रथमच ‘वंदे मातरम्’चा जयघोष घुमला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या क्षणाचे विशेष महत्त्व अधोरेखित केले. Read More
8
देशभक्तीच्या रंगात रंगूया! स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रियजनांना पाठवा मन जिंकणाऱ्या हटके शुभेच्छा (Maharashtra News Today)
Independence Day Wishes 2026: १५ ऑगस्ट (15 August Wishes) हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा दिवस. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आठवण करून देणारा हा दिवस देशभक्तीच्या भावनेने साजरा केला जातो. यानिमित्त मित्र, कुटुंबीय, नातेवाईक आणि प्रियजनांना सोशल मीडिया, WhatsApp किंवा मेसेजद्वारे खास शुभेच्छा पाठवून त्यांचा दिवस आणखी खास करता येईल. तुमच्यासाठी काही आकर्षक आणि मनाला भिडणारे शुभेच्छा संदेश. (Independence Day Wishes) Read More
9
लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनाचा सोहळा; विकसित भारताच्या संकल्पाचा पंतप्रधान मोदींचा निर्धार
PM Modi Independence Day Speech 2026: देशभरात ८०व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत असताना राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा भव्य सोहळा पार पडला. Read More
10
प्रेम, पैसा आणि करिअरच्या दृष्टीने कोणासाठी खास आहे आजचा दिवस? जाणून घ्या तुमचं राशिभविष्य
Horoscope Today 15 August 2026, Saturday in Marathi: आजचा दिवस काही राशींसाठी नव्या संधी घेऊन येऊ शकतो, तर काहींना संयम आणि नियोजनाची गरज भासेल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे, तर आर्थिक बाबतीत काहींना दिलासा मिळू शकतो. प्रेमसंबंध, कुटुंब, व्यवसाय, आरोग्य आणि वैयक्तिक आयुष्याच्या दृष्टीने आजचा दिवस (Rashibhavishya Today) कसा असेल, जाणून घेऊया. (Daily Horoscope Marathi) Read More
11
फ्रूटी, ॲप्पी फिझ अन् कँडी ज्यूसचा एक्सपायर्ड साठा; FDAची ‘रेड’, पार्ले ॲग्रोवर कारवाई
Parle Agro FDA Raid: मुंबईतील पार्ले ॲग्रोच्या वेअरहाऊसवर FDAची मोठी ‘रेड’ पडली. यावेळी तपासणी मोहीम सुरू असताना फ्रूटी, ॲप्पी फिझ अन् कँडी ज्यूसचा एक्सपायर्डचा मोठा सापडण्यात आले आहे. Read More







