LS Marathi Top 5 Morning Headlines, 10 August 2026: LS मराठीच्या सकाळच्या बुलेटिनमधील आजच्या टॉप 5 हेडलाईन्स जाणून घ्या, एका क्लिकवर.
1
कुणबी प्रमाणपत्रांवरून जरांगे पुन्हा आक्रमक; बावनकुळे-शिंदेंना थेट इशारा, नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा आक्रमक झाले आहेत. माढ्यातील सभेत त्यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत सरकारला थेट इशारा दिला. नेमकं काय घडलं आणि जरांगे पाटलांचा संताप का झाला? जाणून घेऊया Read More
2
बुलढाण्याला मिळणार ‘राजमाता जिजाऊनगर’ नाव? श्वेता महालेंच्या मागणीनंतर फडणवीसांचे निर्देश
Buldhana Name Change: बुलढाणा जिल्ह्याला आता ‘राजमाता जिजाऊनगर’ अशी नवी ओळख मिळणार? श्वेता महाले यांच्या मागणीनंतर नामकरणाची चर्चा जोर धरू लागली आहे. Read More
3
शेतकऱ्यांनो लक्ष द्या! पंतप्रधान पीक विमा योजनेचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस; असा करा ऑनलाइन अर्ज (LS Marathi)
PM Fasal Bima Yojana 2026: शेतकऱ्यांनो, अजूनही पंतप्रधान पीक विमा योजनेचा अर्ज भरला नसेल तर आजच अर्ज करून घ्या. अर्ज भरण्याची आज अंतिम मुदत आहे, त्यामुळे शेवटच्या संधीचा लाभ घ्या. Read More
4
मोदी-पवार गटाची आज भेट! सुळे यांच्या नेतृत्वात 8 खासदार दिल्लीत; काय चर्चा होणार?
PM Modi Meet Sharad Pawar Faction Today: शरद पवार गटाचे आठ खासदार आज सकाळी 11 वाजता खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत नेमकं काय चर्चा होणार आहे. चला तर जाणून घेऊयात. Read More
5
गडचिरोलीत आश्रमशाळेवर काळाचा घाला! सर्पदंशाच्या संशयातून 3 विद्यार्थिनींचा मृत्यू; मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Gadchiroli: गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत धक्कादायक घटना घडली आहे. सर्पदंशाच्या संशयातून तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. Read More









