Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिधान केलेल्या घड्याळाची काय आहे खासियत? जाणून घ्या किंमत
लाईफस्टाईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिधान केलेल्या घड्याळाची काय आहे खासियत? जाणून घ्या किंमत

A premium wristwatch featuring a 1947 one-rupee coin dial with a golden lion emblem and a person standing beside it

Narendra Modi watch features and price : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांची फॅशन, कधी भाष तर कधी त्यांनी परिधान केलेला कोट. या सर्वच बाबींची चर्चा नागरिकांमध्ये रंगताना दिसते. आता ते एका कार्यक्रमात परिधान केलेल्या घड्याळामुळे चर्चेत आले आहे. त्यांच्या या घडाळ्याची प्रचंड चर्चा होत असून त्यावरची डिझाईन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या घड्याळाचे अनेक फोटोस सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत असून आजच्या लेखात जाणून घेऊया या लक्झरी घड्याळाची एकूण किंमत. आणि या घड्याळाची खासियत.

हे हि वाचा : चाणक्य नीति नुसार, यशस्वी होण्यासाठी या पक्षांपासून पाच सक्सेस मंत्र शिका, यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिधान केलेल्या घड्याळाची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे. कारण पंतप्रधान मोदी यांनी परिधान केलेले हे घड्याळ खऱ्या अर्थाने महत्वपूर्ण आहे. हे घड्याळ आहे Roman Baagh कंपनीचे. या घड्याळात खास बाब अशी की, या घड्याळात 1947 या सालातील 1 रुपयाचे नाणे आहे.

Roman Baagh चे डायल आहे घड्याळाची खासियत (Narendra Modi watch features and price)

Roman Baagh च्या या घड्याळात चालत्या वाघाचे चिन् आणि 1947 सालाचे खरेखुरे 1 रुपयाचे नाणे आहे. हे 43mm स्टेनलेस स्टीलचे घड्याळ असून  जयपूर वॉच कंपनीने हे घड्याळ तयार केले आहे. हे घड्याळ जपानी मियोटा मूव्हमेंटवर आधारित आहे. या Roman Baagh घड्याळाची किंमत 55,000 ते 60,000 दरम्यान आहे. या घड्याळाची खरी ओळख आहे ते म्हणजे त्याचे डायल. Roman Baagh या घड्याळाची डिझाईन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया संकल्पनेशी निगडित आहे. हे टिकाऊ 136 L स्टेनलेस स्टीलचा वापर करून बनवण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Effin M (@chronograph_2022)

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts