• Home
  • ताज्या बातम्या
  • आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, सकाळच्या ताज्या घडामोडी; वाचा टॉप 10 हेडलाईन्स
Top News

आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, सकाळच्या ताज्या घडामोडी; वाचा टॉप 10 हेडलाईन्स

Top News
3

Top News : LS Marathi Top 10 News, 29 August 2026 : Breaking News 29 ऑगस्ट 2026 रोजीच्या देश-विदेशातील आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. राजकारण, क्रीडा, भरती, मनोरंजन आणि इतर क्षेत्रांतील आजच्या टॉप 5 बातम्यांचा झटपट आढावा इथे वाचा.

1.

शेवटचा लढा’ म्हणत जरांगेंचा पुन्हा एल्गार; आजपासून आमरण उपोषण, अंतरवालीतून मराठा समाजाला मोठी हाक

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे.या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध भागांतून मराठा बांधव अंतरवाली सराटीत दाखल होऊ लागले आहेत. Read More…

Manoj Jarange Patil

 

2.

पैसा, प्रगती आणि आनंद! आज ‘या’ राशींसाठी उघडणार यशाचे नवे दरवाजे

Horoscope Today 29 August 2026 Saturday in Marathi: आज श्रावण शनिवारचा (Saturday Horoscope) दुसरा दिवस आहे. हा दिवस काही राशींसाठी आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. रखडलेली कामे मार्गी लागण्यासोबतच नव्या संधींचे दरवाजेही उघडू शकतात. पाहा, आज कोणत्या राशींवर नशिबाची साथ राहणार आहे. Read More…

Horoscope Today 29 August 2026 Saturday in Marathi

 

3.

चिंचपोकळीच्या चिंतामणीचा यंदाचा लूक समोर; PHOTO पाहून नजर हटणार नाही!

Chinchpokli Chintamani Ganpati 2026: मुंबईतील प्रसिद्ध चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्यापूर्वी बाप्पाची पहिली झलक समोर आली आहे. यंदाचा चिंतामणीचा लूक भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.मुंबईतील मानाचा आणि लोकप्रिय गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. Read More…

Chinchpokli Chintamani Ganpati 2026

 

4.

पाहा 2026 मधील टॉप 5 प्रसिद्ध गणपतींचं भव्य आगमन

Ganpati Aagman 2026 : गणपती बाप्पा मोरया! पाहा 2026 मधील टॉप 5 प्रसिद्ध गणपतींचं भव्य आगमन. Read More…

Ganpati Aagman 2026

 

5.

19 वर्षांनंतर इमरान हाश्मीचा जलवा! ‘आवारापन 2’ने 15 दिवसांत किती कमावले? आकडा आले समोर

Awarapan 2 Box Office Collection: 19 वर्षांनंतर इमरान हाश्मीचा ‘आवारापन 2’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. रिलीजच्या 15 दिवसांनंतरही चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरची चर्चा कायम आहे. आतापर्यंत ‘आवारापन 2’ने किती कोटींचा गल्ला जमवला आणि कमाईच्या बाबतीत चित्रपट कुठे पोहोचला? जाणून घ्या. Read More…

Awarapan 2 Box Office Collection

 

6.

8 हजारांपेक्षा कमी किंमतीत Lava चा नवा स्मार्टफोन; 5000mAh बॅटरीसह Bold N4 Lite लाँच, पाहा फीचर्स

Lava Bold N4 Lite Launched: नवीन मोबाईल घेण्यासाठी तुमचं बजेट 8 हजार रुपयांपेक्षा कमी आहे का? मग Lava चा नवा स्मार्टफोन तुमच्यासाठी एक पर्याय ठरू शकतो. कंपनीने कमी किमतीत 5000mAh बॅटरी, मोठा डिस्प्ले आणि Android 16 Go Editionसह Bold N4 Lite लाँच केला आहे. या फोनमध्ये आणखी काय फीचर्स मिळतात आणि त्याची किंमत किती आहे? जाणून घेऊया. Read More…

Lava Bold N4 Lite Launched

 

7.

राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्टलाच का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

National Sports Day 2026: २९ ऑगस्ट रोजी देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. हा दिवस महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो. आज 29 ऑगस्ट. भारतात हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त देशात हा विशेष दिवस पाळला जातो. भारतीय हॉकीला जागतिक स्तरावर वेगळी ओळख मिळवून देण्यात ध्यानचंद यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. Read More…

National Sports Day

 

8.

यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी ४ की ५ सप्टेंबरला? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व

Krishna Janmashtami 2026: यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी नेमकी ४ की ५ सप्टेंबरला साजरी होणार? अष्टमी तिथी, रोहिणी नक्षत्र आणि मध्यरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे? जाणून घ्या जन्माष्टमीची तारीख, पूजा विधी आणि धार्मिक महत्त्व. Read More…

Krishna Janmashtami 2026

 

9.

DJ बंदीच्या मागणीने पुण्यात नवा वाद; ऑपरेटर संघटना चिंतेत

Pune Ganeshotsav DJ Ban : पुण्याच्या गणेशोत्सवाला आता अवघे काही दिवस शिल्लक असताना DJच्या आवाजावरून नवा वाद निर्माण झाला आहे…गणेशोत्सवात DJवर बंदी घालावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी केली आहे…पेठ भागातील नागरिकांना DJच्या मोठ्या आवाजाचा त्रास सहन करावा लागतो, असा दावा बापट यांनी केलाय Read More…

Pune Ganeshotsav DJ Ban

 

10.

ब्रेकिंग न्यूज! नेपाळच्या पुरात इंफोसिसचे CEO लॅक्स गोपीसेट्टी बेपत्ता; कंपनीकडून शोध सुरू

Lax Gopisetty Missing: नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा फटका मोठ्या प्रमाणावर नागरिकांना बसला आहे. याचदरम्यान इन्फोसिस पब्लिक सर्व्हिसेसचे CEO लॅक्स गोपीसेट्टी बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. Read More…

Lax Gopisetty Missing

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. Awarded By : 🥇The Best Digital Marketer And Technologist Award🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts