Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या घडामोडी; वाचा टॉप 10 हेडलाईन्स
Top News

आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या घडामोडी; वाचा टॉप 10 हेडलाईन्स

Breaking News
0
LS Marathi Top 10 News, 13 August 2026: महाराष्ट्रासह देश-विदेशातील राजकारण, गुन्हेगारी, क्रीडा, शिक्षण, ऑटोमोबाईल, ज्योतिष आणि लाइफस्टाइल क्षेत्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा झटपट आढावा. आजच्या टॉप 10 बातम्या एका क्लिकवर वाचा.

 

1

मटण-मच्छी खाणाऱ्यांना ताडदेवमध्ये घर नाही’ भावेश कावरेंच्या व्हिडिओनं संताप!

Bhavesh Kavare : मुंबईतील ताडदेव परिसरात मांसाहार करणाऱ्यांना घर देण्यास नकार देणाऱ्या इस्टेट एजंट भावेश कावरेच्या एका वादग्रस्त व्हिडीओमुळे संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईकरांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. Read More…

Bhavesh Kavare

 

2

शिंदेंना शिवसेना 5 हजार कोटींना विकली, आयोग दलालाच्या भूमिकेत राऊतांच्या आरोपांनी खळबळ!

Sanjay Raut : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अनेक वादळांतून तावून सुळाखून निघालेली शिवसेना आणि तिच्या अधिकृत चिन्हाचा वाद आता एका अत्यंत धक्कादायक वळणावर येऊन पोहोचला आहे.  Read more…

Sanjay Raut

 

3

डॉमिनोज पिझ्झा तुकाराम मुंढेनी उडवला फज्जा 4 पिझ्झा दुकानाला टाळं! पिझ्झा मागवताय? बातमी बघाच!

Pizza FDA Action : एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यातील अन्नसुरक्षा व्यवस्थेला एक नवी शिस्त लावण्याचा धडाका सुरू केला आहे. त्यांच्या या धडक मोहिमेचा सर्वात मोठा फटका जगातील नामांकित फास्ट-फूड साखळी असलेल्या डॉमिनोज पिझ्झा या ब्रँडला बसला आहे. Read More…

Pizza FDA Action

 

4

आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, दुपारच्या ताज्या घडामोडी; वाचा टॉप 10 हेडलाईन्स.

LS Marathi Top 10 News, 13 August 2026: महाराष्ट्रासह देश-विदेशातील राजकारण, गुन्हेगारी, क्रीडा, शिक्षण, ऑटोमोबाईल, ज्योतिष आणि लाइफस्टाइल क्षेत्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा झटपट आढावा. आजच्या टॉप 10 बातम्या एका क्लिकवर वाचा. Read More…

LS Marathi Top 10 News

 

5

सूर्य स्वतःच्या राशीत विराजमान; 17 ऑगस्टनंतर कोणाच्या नशिबाचा चमकणार ‘सूर्य’? जाणून घ्या

Sun Transit Leo 2026: येत्या १७ ऑगस्टला सूर्यदेव स्वतःच्या सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार या गोचरचा प्रभाव सर्वच राशींवर होणार असून काही राशींना करिअर, आर्थिक स्थिती आणि मान- सन्मानाच्या बाबतीत विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. कोणत्या राशी ठरणार भाग्यवान, जाणून घ्या. Read More

Sun Transit Leo 2026

 

6

पवारांनी करून दिली मोदींशी भेट; ‘फणसकिंग’ने 12 मिनिटांत मांडली कोकणची कहाणी, कोण आहे हा तरुण?

PM Modi Meets Mithilesh Desai: दिल्लीतील रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या रिसेप्शनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कोकणातील ‘फणसकिंग’ म्हणून ओळखले जाणारे मिथिलेश देसाई यांची भेट झाली. या भेटीत मोदी आणि देसाई यांच्यात १२ मिनिटे नेमकी काय चर्चा झाली? Read More

PM Modi Meets Mithilesh Desai

7

मध्यरात्रीच्या 20 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय शिजलं? शिंदे-फडणवीस चर्चेची राजकीय इनसाईड स्टोरी

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात ‘वर्षा’ निवासस्थानी मध्यरात्री झालेल्या २० मिनिटांच्या बैठकीने राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. Read More

Devendra Fadnavis

8

आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, सकाळच्या ताज्या घडामोडी; वाचा टॉप 5 हेडलाईन्स

LS Marathi Top 5 News, 13 August 2026 : 13 ऑगस्ट 2026 रोजीच्या देश-विदेशातील आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. राजकारण, क्रीडा, भरती, मनोरंजन आणि इतर क्षेत्रांतील आजच्या टॉप 5 बातम्यांचा झटपट आढावा इथे वाचा. Read More…

LS Marathi Top 5 News, 13 August 2026

9

साहेब, एकदा खामगावात या!” 75 वर्षीय आजीची तुकाराम मुंढेंना थेट साद

Tukaram Mundhe: बुलढाण्यातील खामगाव परिसरातील भेसळीच्या मुद्द्यावर ७५ वर्षीय निर्मलाबाई हेलोडे यांनी तुकाराम मुंढेंना थेट आवाहन केलं आहे. Read More…

Tukaram Mundhe

 

10

पेपरफुटी करणाऱ्यांची खैर नाही! महाराष्ट्रात भरती परीक्षांसाठी सरकारचा मोठा निर्णय (Lokshevay)

Maharashtra Recruitment Exams: महाराष्ट्रातील सरकारी भरती परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. Read More…

Maharashtra Recruitment Exams

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts