1
सूर्य स्वतःच्या राशीत विराजमान; 17 ऑगस्टनंतर कोणाच्या नशिबाचा चमकणार ‘सूर्य’? जाणून घ्या
पेपरफुटी करणाऱ्यांची खैर नाही! महाराष्ट्रात भरती परीक्षांसाठी सरकारचा मोठा निर्णय
Maharashtra Recruitment Exams: महाराष्ट्रातील सरकारी भरती परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. Read More


9
भाऊ खास आहे, मग राखीही हटके हवी! यंदा ट्राय करा ‘हे’ अर्थपूर्ण पर्याय
Raksha Bandhan 2026: यंदा रक्षाबंधन २८ ऑगस्ट २०२६ रोजी साजरे केले जाणार आहे. भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा आणि काळजी व्यक्त करणारा हा खास सण आहे. यंदा नेहमीच्या राखीपेक्षा भावाच्या व्यक्तिमत्त्वाला, स्वभावाला आणि स्वप्नांना साजेशी अर्थपूर्ण राखी निवडून हा दिवस आणखी खास बनवा. Read More


10
“साहेब, एकदा खामगावात या!” 75 वर्षीय आजीची तुकाराम मुंढेंना थेट साद
Tukaram Mundhe: बुलढाण्यातील खामगाव परिसरातील भेसळीच्या मुद्द्यावर ७५ वर्षीय निर्मलाबाई हेलोडे यांनी तुकाराम मुंढेंना थेट आवाहन केलं आहे. Read More

















