Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, सकाळच्या ताज्या घडामोडी; वाचा टॉप 10 हेडलाईन्स
Top News

आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, सकाळच्या ताज्या घडामोडी; वाचा टॉप 10 हेडलाईन्स

Top News
25
Top News : LS Marathi Top 10 News, 30 August 2026 : Breaking News 30 ऑगस्ट 2026 रोजीच्या देश-विदेशातील आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. राजकारण, क्रीडा, भरती, मनोरंजन आणि इतर क्षेत्रांतील आजच्या टॉप 10 बातम्यांचा झटपट आढावा इथे वाचा.

 

1.गणपती आगमन सोहळा 2026: मुंबईतील प्रसिद्ध गणपती बाप्पांचे भव्य आगमन

Ganpati Aagman 2026: प्रसिद्ध गणपती बाप्पांच्या आगमन सोहळ्याला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. ढोल-ताशांचा गजर, गुलाल आणि भक्तांच्या जल्लोषात बाप्पांचे भव्य स्वागत. पाहा फोटो Read More…

Ganpati Aagman 2026

 

2. नावं ऐकूनच तोंडाला पाणी सुटेल! Minnesota State Fair 2026 मधील ५ हटके पदार्थ; पाहा कोणता ठरला ‘विनर’

Minnesota State Fair 2026 : लोणच्याचा पाय, काडीवरचा कुकी डो, चीजकेकचा टॅको आणि जर्क चिकन फ्राइज… हे पदार्थ ऐकून तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की, हे नेमकं खायचं तरी कसं? अमेरिकेतील Minnesota State Fair 2026 मध्ये यंदा अशाच काही भन्नाट खाद्यपदार्थांची एंट्री झाली आहे. Read More…

Minnesota State Fair 2026

 

3. तुकाराम मुंढे VS हायकोर्ट! ‘तुम्ही स्वतःला देव समजता का?’ FDA कारवाईवर कोर्टाचा दणका

Tukaram Mundhe : मी मंत्री झुकवण्याची ताकद ठेवतो माझं राईट आणि लेफ्टविंग्सशी घेणदेन नाय माझ्या हातामध्ये फनफनते सत्याची ज्वाला…. हे गाणं ऐकलं कि डोळ्यासमोर येतात स्वाभिमानी अधिकारी तुकाराम मुंढे…. आणि तुकाराम मुंढे हे नाव ऐकलं की डोळ्यांसमोर काय येतं? धडाकेबाज कारवाया, भ्रष्टाचार करणाऱ्यांचे धाबे दणाणणारे आदेश,Read More…

Tukaram Mundhe

 

4. साखर झाली स्वस्त! दरात थेट 20% घसरण; सरकारच्या निर्णयाने ग्राहकांना मोठा दिलासा?

Sugar Price Today : गेल्या काही दिवसांत साखरेच्या वाढलेल्या दरामुळे चिंतेत असलेल्या सर्वसामान्य ग्राहकांना आता मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. देशातील कारखाना पातळीवरील साखरेच्या दरात सुमारे 20 टक्क्यांची घसरण झाली आहे. या घसरणीचा परिणाम आता घाऊक आणि किरकोळ बाजारातही दिसू लागला आहे.Read More…

Sugar Price Today

 

5.गणेशोत्सवात कोकण गाठायचंय? बसभाडं किती पडणार, प्रवासाआधी ‘या’ गोष्टी नक्की जाणून घ्या

Ganeshotsav Konkan Bus Fare : गणेशोत्सव म्हटलं की मुंबई, पुणे आणि राज्याच्या विविध भागांतून हजारो चाकरमानी कोकणाकडे रवाना होतात. गणपती बाप्पाच्या आगमनाआधीच गावाकडे जाण्याची लगबग सुरू होते. रेल्वे, खासगी वाहनांसोबतच एसटी बस हा अनेक कुटुंबांसाठी प्रवासाचा महत्त्वाचा पर्याय असतो. त्यामुळे Read More…

Ganeshotsav Konkan Bus Fare

 

6. सरकारी नोकरीची मोठी संधी! MPSC Group-C मध्ये तब्बल 5,707 जागा; तरुणांसाठी मोठी संधी

MPSC Group C Recruitment 2026 : महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC Group-C Combined Examination 2026 मधील पदसंख्या वाढवण्यात आली असून आता एकूण 5,707 पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे Read More…

MPSC Group C Recruitment 2026

 

7. गणेशोत्सवाची सुरुवात कशी झाली? सार्वजनिक गणपती कोणी सुरू केला? जाणून घ्या इतिहास

Ganesh Chaturthi : गणेशोत्सव म्हटलं की डोळ्यांसमोर येतात भव्य गणेशमूर्ती, आकर्षक सजावट, ढोल-ताशांचा गजर, आरास, मिरवणुका आणि हजारोंच्या संख्येने सहभागी होणारे भाविक. मात्र आज आपण ज्या स्वरूपात गणेशोत्सव साजरा करतो, त्यामागे मोठा ऐतिहासिक प्रवास आहे. Read More…

Ganesh Chaturthi

 

8. एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवाला सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती; शशिकांत शिंदेंकडून नाथाभाऊंच्या कार्याचा गौरव

Eknath Khadse Birthday : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांच्या ७५व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त रविवारी (३० ऑगस्ट) मुक्ताईनगर येथे भव्य गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते शशिकांत शिंदे यांच्यासह विविध पक्षांतील नेत्यांनी उपस्थिती लावली.Read More…

Harshad website 2026 08 30T180856.016

 

9. एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवासाठी शरद पवार जळगावात उपस्थित

Sharad Pawar Jalgaon : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथराव खडसे यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज जळगावात दाखल झाले. Read More…

Harshad website 2026 08 30T105733.945

 

10. आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, सकाळच्या ताज्या घडामोडी; वाचा टॉप 10 हेडलाईन्स

Top News : LS Marathi Top 10 News, 29 August 2026 : Breaking News 29 ऑगस्ट 2026 रोजीच्या देश-विदेशातील आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. राजकारण, क्रीडा, भरती, मनोरंजन आणि इतर क्षेत्रांतील आजच्या टॉप 5 बातम्यांचा झटपट आढावा इथे वाचा. Read More…

Top News

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. Awarded By : 🥇The Best Digital Marketer And Technologist Award🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts