Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • LS मराठी Top 5 News, 10 August 2026 : आजच्या ताज्या बातम्या, Breaking News; वाचा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप हेडलाईन्स
ताज्या बातम्या

LS मराठी Top 5 News, 10 August 2026 : आजच्या ताज्या बातम्या, Breaking News; वाचा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप हेडलाईन्स

LS मराठी Top 5 News

LS Marathi Top 5 News, 10 August 2026 : दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक आणि इतर ताज्या घडामोडींचा आढावा येथे वाचता येणार आहे. जाणून घ्या LS मराठीच्या दुपारच्या बुलेटिनमधील आजच्या टॉप 5 बातम्या.

1

LS मराठी Top 5 News, 10 August 2026 : आजच्या ताज्या बातम्या, Breaking News; वाचा सकाळच्या बुलेटिनमधील टॉप हेडलाईन्स Read More

2

शहनाज गिलच्या घशात अडकली नोज रिंग; तरीही शूटिंग थांबवलं नाही, पाहा व्हिडीओ व्हायरल

Shehnaaz Gill: ‘बिग बॉस’ फेम शहनाज गिलसोबत शूटिंगदरम्यान धक्कादायक प्रकार घडला. तिची नोज रिंग चुकून घशात अडकली, मात्र त्रास होत असतानाही तिने शूटिंग थांबवलं नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. Read More…

हेही वाचा: शेतकऱ्यांनो लक्ष द्या! पंतप्रधान पीक विमा योजनेचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस; असा करा ऑनलाइन अर्ज

3

यंदा १२ ऑगस्टला वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण; ‘या’ राशींच्या व्यक्तींनी राहावे सावध!

Surya Grahan 2026: यंदा १२ ऑगस्ट रोजी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार या ग्रहणाचा काही राशींवर प्रतिकुल परिणाम होऊ शकतो. Read More…

4

२०२७च्या ७ राज्यांच्या निवडणुकांमध्ये Gen Z ठरणार गेमचेंजर? तरुण मतदारांवर पक्षांचा फोकस वाढला

Gen Z Young Voters 2027: २०२७ मध्ये देशातील ७ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये मोठ्या संख्येने असलेला Gen Z मतदार निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. Read More…

5

नवोदय विद्यालयात 6वीला प्रवेश हवा? आजच करा अर्ज; ‘या’ तारखेपासून सुरू होणार करेक्शन विंडो

JNVST 2027-28 Class 6 Admission: JNVST 2027-28 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची आज शेवटची संधी आहे. अर्ज भरताना काही चूक झाल्यास 11 आणि 12 ऑगस्ट रोजी करेक्शन विंडोद्वारे त्यात दुरुस्ती करता येणार आहे. Read More…

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts