Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Wardha Job Fair 2026: नोकरीची सुवर्णसंधी! वर्धा मध्ये विविध पदांसाठी थेट भरती; नोंदणी प्रक्रिया सुरू
ताज्या बातम्या

Wardha Job Fair 2026: नोकरीची सुवर्णसंधी! वर्धा मध्ये विविध पदांसाठी थेट भरती; नोंदणी प्रक्रिया सुरू

Wardha Job fair 2026

Wardha Job Fair 2026: तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आता वर्धा मध्ये विविध पदांसाठी थेट भरती होणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून चला जाणून घेऊयात कुठे आणि कसे जायचे.

तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. वर्धा जिल्ह्यात पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा २०२६ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विविध सरकारी आणि खाजगी पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वेळेत नोंदणी करणे अत्यंत गरजेचे आहे. हा मेळावा २७ मार्च २०२६ रोजा होणार असून नोकरीचे ठिकाण वर्धा असणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही rojgar.mahaswayam.in या वेबसाईटवर भेट देऊ शकता.

हेही वाचा: तणावाच्या काळात भारताची कूटनीती चमकली; होर्मुजमधून जहाजे सुरक्षित परतली

मेळाव्याचा पत्ता

पांडुरंग सदाशिव खानखोजे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हनुमान टेकडी, वर्धा

या मेळाव्यात सहभागी का करावे?

विविध पदांची संधी: सरकारी व खाजगी नियोक्त्यांकडून अनेक रिक्त पदांसाठी अर्ज करता येईल.
थेट मुलाखतीची संधी: मेळाव्यात निवड झालेल्या उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी आमंत्रण मिळेल.
करिअरला गती: नवीन कौशल्य आणि अनुभव मिळवण्याची उत्तम संधी.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts